आपल्या कोचिंग ब्रँडचा ऑनलाइन विस्तार करा

आपल्या कोचिंग क्लाससाठी ब्रँडेड अ‍ॅप बनवा आणि आपला व्यवसाय वाढवा

भारतातील 200+ शहरांमधील 10,000+ संस्थांचा विश्वास असलेला

तुमच्या अ‍ॅपची काही अविश्वसनीय वैशिष्ट्ये

लाईव्ह क्लास
लेक्चर स्ट्रीम करा
टेस्ट आणि प्रश्न
होमवर्क द्या
लाईव्ह चॅट
ऑटोमॅटिक उपस्थिती
फी जमा करा
कार्यक्रम आयोजित करा

घोषणा

शेअर अभ्यासाचे साहित्य

गोपनीयता आणि सुरक्षितता

पायरसी विरोधी

विद्यार्थी स्क्रीनशॉट घेऊ शकत नाहीत, तसेच रेकॉर्ड किंवा मिरर स्क्रीन करू शकत नाहीत

कंटेंट सुरक्षितता

सर्व कंटेंट 256-बिट एन्क्रिप्शन सुरक्षिततेसह संरक्षित आहे

अंतर ठेऊनसुद्धा उत्कृष्ट दर्जाच्या शिक्षणाचा अनुभव घ्या

तुमच्या ब्रँडेड मोबाईल अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांना अगदी खऱ्या क्लासरूमचा अनुभव मिळतो

सहजरित्या विद्यार्थ्यांचे मॅनेजमेंट 

अनेक बॅचेस मॅनेज करा आणि फी गोळा करणे, उपस्थिती यासारखी किरकोळ कामे अगदी सोयीस्करपणे पूर्ण करा


तुमच्या स्वत:च्या ईकॉमर्स स्टोअरद्वारे अजून कमवा

क्वेश्चन बँक विका

विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त प्रश्नांकरिता मदत करा आणि त्यांना परीक्षेसाठी तयार करा

पुस्तके विका

विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तके प्राप्त करण्यास मदत करा

तज्ञांची सत्रे आयोजित करा

योगापासून ते एकाग्रता सुधारण्यासाठी, तज्ञांची सत्रे आयोजित करा जी विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करण्यास मदत करतील

सुरु करण्यास तयार आहात का?

आमची उत्कृष्ट टीम तुम्हाला मदत करू शकते

10,000+ कोचिंग संस्थांचा विश्वास असलेला

आम्ही 'Google Play Store' वर प्रत्येक संस्थेसाठी ब्रँडेड मोबाइल आणि डेस्कटॉप अ‍ॅप्स तयार केले आहेत

केलम करिअर इन्स्टिट्यूट

गंगापूर, राजस्थान

ललन्स कोचिंग

गुवाहाटी, आसाम

स्पेक्ट्रम एड्युव्हेंचर्स

गुवाहाटी, आसाम

सुगम क्लासेस

कोटा आणि अजमेर, राजस्थान


रोहन्स अकॅडमी ऑफ इकोनॉमिक्स

ठाणे, महाराष्ट्र

रेसोक्सी

चंद्रपूर, महाराष्ट्र

दीक्षा क्लासेस

जोधपूर, राजस्थान

सद्गुरू इन्स्टिटयूट

वडोदरा, गुजरात

कयू-३ क्लासेस

जोधपूर, राजस्थान

कृष्णवेणी डिग्री आणि पीजी कॉलेज

गुंटूर, आंध्र प्रदेश

आणि हजारोंहून अधिक...

"Winuall ने माझ्या कोचिंग इन्स्टिट्यूटसाठी मला अगदी सुयोग्य उपाय मिळवून दिला. माझ्या बाजूने कोणती समस्या उद्भवली तर त्यांची टीम २४ तास त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपलब्ध असते. ई-लर्निंग मार्केटमधील अनेक पर्यायांमध्ये

Winuall सगळ्यात सरस आहे. माझ्यासाठी, ते उत्कृष्ट आहे!"

कयू-३ क्लासेस

"शिक्षणाचा कल डिजिटलायझेशन कडे वाढत असताना, Winuall ने ऑनलाईन कोचिंग समजण्यास सोपे केले आहे. आम्हा शिक्षक व

विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांना कळतात

आणि त्यावर ते एक निश्चित, कार्यक्षम उपाय सुचवतात. मी देशभरातील सर्व शिक्षकांना त्यांच्याबरोबर जुडण्यास नक्कीच सुचवेन."

ललन्स कोचिंग

"विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून त्यांना मोटिव्हेट करण्याकरिता मला एक साधन पाहिजे होते,

Winuall ने ती गरज पूर्ण केली. हे केवळ वापरासाठी व समजण्यासाठी सोपे असे साधन नाही तर Winuall च्या साहाय्याने विविध किचकट ऑनलाईन गोष्टी आता सोप्या बनल्या आहेत. Winuall ने मला स्वतःच्या पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास नक्कीच मदत केली."

चाणक्य दी गुरु

इंडस्ट्री मान्यता

बहुतांशी विचारण्यात आलेले प्रश्न

1) आपण विद्यार्थ्यांच्या डेटाचे रक्षण कसे करता? हा डेटा कोणाबरोबर शेअर केला जातो का?

आपल्या विद्यार्थ्यांचा डेटा आणि कंटेंट सुरक्षित ठेवण्यासाठी Winuall सर्व खबरदारी बाळगते. आम्ही तो खाजगी व गोपनीय ठेवतो आणि इतर कोणत्याही इन्स्टिटयूट बरोबर ती माहिती शेअर केली जात नाही.

2) आपले प्रोडक्ट शिक्षकांचे आयुष्य सोपे कसे करते?

दूरच्या ठिकाणावरून मोबाइलवर कोचिंग देण्यासाठी Winuall हे सर्व संस्था/महाविद्यालये/शाळांचा सर्वांगीण उपाय आहे. आम्ही एकाच ठिकाणी लाइव्ह क्लास, क्विझ, कंटेंट, व्हिडिओ लायब्ररी आणि बरेच काही देतो

3) इतर सारख्याच, कमी खर्चीक/मोफत पर्यायांऐवजी आम्ही तुमचा प्रोडक्ट का निवडावा?

10,000+ संस्था आमचे तंत्रज्ञान वापरतात:

  • आपल्या संस्थेकरिता संपूर्ण ब्रॅंडिंगसह असणारा एक एंटरप्राइझ क्लास अ‍ॅप
  • अ‍ॅप मोबाइल आणि पीसी दोन्हीसाठी उपलब्ध आहे
  • विद्यार्थी स्क्रीनशॉट घेऊ शकत नाहीत, तसेच रेकॉर्ड किंवा मिरर स्क्रीन करू शकत नाहीत
  • विद्यार्थ्यांचा डेटा आणि कंटेंट 256-बिट एन्क्रिप्शन सुरक्षिततेसह संरक्षित आहे
  • 300,000+ प्रश्नांची एक क्वेश्चन बँक
  • 24/7 ग्राहक सेवा

4) आपण कंटेंट पुरवता का? ते कसे तयार करता?

जरूर. तज्ञांनी बनवलेले 3 लाखांहून अधिक प्रश्न आम्ही देतो

अधिक माहितीसाठी आम्हाला खालील ई-मेल वर लिहा: help@winuall.com


सुरु करण्यास तयार आहात का?

आमची उत्कृष्ट टीम तुम्हाला मदत करू शकते

आमच्याबद्दल माहिती

आमचा विश्वास आहे की शिक्षकांच्या नेतृत्वाखाली शिक्षणामध्ये तंत्रज्ञान आणि एआयचा वापर सुरू केला तरच शैक्षणिक पद्धतीत वास्तविक बदल होईल. आम्हाला शिक्षणपद्धती मोठ्या प्रमाणात सुधारण्यासाठी योग्य तंत्रज्ञान आणि साधनांसह आपल्या सर्वांना सक्षम बनवायचे आहे


तुमचा अ‍ॅप बनवा

तुमचा संपर्क क्रमांक द्या. आमचा एक ब्रँड सल्लागार लवकरच आपल्याशी संपर्क साधेल

Get your app

Give us your contact details. One of our brand advisor will get in touch with you shortly.

तुमचा अ‍ॅप बनवा

तुमचा संपर्क क्रमांक द्या. आमचा एक ब्रँड सल्लागार लवकरच आपल्याशी संपर्क साधेल

உங்கள் ஆப்பை பெற்றிடுங்கள்

உங்கள் தொடர்பு விவரங்களை

எங்களுக்கு அளியுங்கள். எங்கள் பிராண்டு அறிவுரையாளர்களில் ஒருவர் உங்களை விரைவில் தொடர்பு கொள்வார்

Get Your App

Give us your contact details. One of our brand advisor will get in touch with you shortly.